फिलिपाइन्समध्ये फडकल काला जिल्ह्यातील विद्यार्थी अडकले अकोला प्रतिनिधी/१८ मार्च
अकोला कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे फिलीपाईन देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर असल्याने या आपदग्रस्त भागात अकोला, बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील १७ विद्यार्थी मनिला शहरात अडकले आहेत. मदतीसाठी त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे. फिलीपाईन्समध्ये सुमारे १५० भारतीय विद्यार्थी असून महाराष्ट्रातील काही वि…