- जिल्हा _वाहतुक फिलिपाइन्समध्ये अकबर डी.खान / १८ मार्च अकोला : कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र राज्यासह सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले असून राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाने याबाबतसवींनी दक्षताघेण्याची घोषणा केली आहे. शहरे व खेड्यांमधील डॉक्टरांनी हा आजार टाळण्यासाठी काळजी प्रशासन घेतली आहे. तसेच राज्यातील व राज्यातील झाले सतर्क शाळा, महाविद्यालये, कोचिंग कासेस, थिएटर, शॉपिंग मॉल्स, अगदी विवाह सोहळे, धार्मिक उत्सवही रद्द करण्यात आले आहेत. अकोला जिल्हा कारागृहात होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता बंदिवान कडून सुरक्षाविषयक मास्कची निर्मिती नीती करण्यात येत असून यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कापड मागविण्यात आले असून बाजारपेठेत या मास्कची किंमती ४० ते २०० रुपयापर्यंत आहे, तर कारागृह प्रशासन कैद्यांसाठी हस्तनिर्मित मास्क वापरत आहे, त्यापैकी ५८ महिला ३८८ पुरुष कैद्यांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी कारागृहामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनाही हात व तोंडस्वछ धुऊनच प्रवेश करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. डॉ. आर्यन यांच्या सहकार्याने कारागृह अधीक्षक ए.एस. सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कैद्यांना या आजारापासून कसे संरक्षित केले जावे याची माहिती दिली. जेल प्रशासनाने पान २ वर कारागृहातील बंदीवानांना हस्तनिर्मित मास्कचे वितरण करण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे दिवसातून दोन वेळा कैद्यांनाआंघोळ करण्याबाबत सांगण्यात आले असून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आलेले आहेत काही दिवस कारागृहातील मंदिराचे दर्शनही बंद करण्यात आले आहे. - ए एस सदाफुले, कारागृह अधीक्षक जिल्हा कारागृह अकोला.
अकोला जिल्हा कारागृहात बंदीवानांकडून मास्कची निर्मिती