अकोला : मंगळवार दि. १७ रोजी मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत शहरातील दक्षिण झोन अंतर्गत शिवनी येथील अनाधिकृत बांधकामांवर निष्कावसनाची व दंडात्मकक करण्यातत आली. यामध्ये १) शिवनी येथील रविप्रकाश पाटील व २) शेख साबिर शेख मुसा यांनी मंजुर नकाशा व्यतिरिक्तय तसेच समास अंतरामध्येव अनाधिकृतबांधकाम आढळल्याने त्यांचे अनाधिकृत बांधकामावर > पान २ वर मालमत्तांवर सीलची कारवाई । मनपा आयुक्तख यांच्या५ आदेशान्वउये व मनपा उपायुक्तम श्री वैभव आवारे व कर अधिक्षक श्री विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांभवर सिल लावण्यायची कारवाई करण्यारत आली आहे.
शिवणी येथील अनधिकृत बांधकामावर _ निष्कासनाची व दंडात्मक कारवाईप्रतिनिधी/१८ मार्च